चांदवडः राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड आज भगूर येथे झालेल्या 19 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेमध्ये महाराणी उषा राजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड ची विद्यार्थिनी श्रावणी महादेव लवाटे ५३ किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळयाबदल संस्थेच्या वतीने मा.आ.श्री शिरीषभाऊ कोतवाल व संस्थेचे अध्यक्ष राहुलदादा कोतवाल.उपध्यक्षा सौ.मिनाताई कोतवाल. संस्थेचे सचिव श्री. दत्तात्रय बारगळ सर प्राचार्य श्री ज्ञानेश्वर ठाकरे क्रीडा शिक्षक श्री जीवन शिंदे.के.टी. जाधव व सर्व कर्मचाऱ्यांनी श्रावणी लवाटे या विद्यार्थ्यांनिचे अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments