Type Here to Get Search Results !

चांदवड येथे रेणुका देवी मंदिराच्या घाटात ट्रक पलटी झाल्याने राहुड येथील मोटर सायकल स्वाराचा ट्रक खाली दाबून मृत्यू


सदगुरू रक्षा न्युज: सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः मुंबई आग्रा हायवे वरील रेणुका देवी मंदिरातच्या पायथ्याला घाटाजवळ ट्रक भुमा ट्रक क्रमांक MH18 AA 6299 प्लास्टिकचे रॉ मटेरीयल घेऊन धुळ्याकडे जात असतांना देवी मंदिराच्या घाटात अचानक पणे पाठीमागे येऊन पलटी झाल्याने त्या ट्रकच्या खाली मोटार सायकल ' क्रमांक MH 15 H E 4951 ही व मोटारसायकल वरील एकनाथ शंकर पवार (वय ७० वर्ष ) हे खाली दाबल्याने मृत्युमुखी पडले असून सोमाटोल वेजचे कर्मचारी व चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी मदत करत आहे.

Post a Comment

0 Comments