Type Here to Get Search Results !

आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांनी कार्यकर्त्यांना केले वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन ....फुल गुच्छ व बॅनरबाजी नको हवेत फक्त आर्शिवाद

 सदगुरू रक्षा न्युज :
 चांदवडः  १६ ऑगस्ट रोजी माझा वाढदिवस आहे.
 सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही परंतु शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. चांदवड येथे   तसेच दुपारी ३.०० वा. देवळा येथील माझ्या कार्यालयात आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद घेण्यासाठी मी उपस्थित राहणार आहे. 

  आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदैव माझ्यासोबत असल्याने कोणीही हार, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व बॅनर आदी गोष्टींवर खर्च करू नये तुमच्या शुभेच्छा देखील माझ्यासाठी अनमोल राहतील.

Post a Comment

0 Comments