दि.२६ जून २०२५
*लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती.*
समाजातील सर्व घटकांना प्रगतीची समान संधी उपलब्ध व्हावी म्हणून सामाजिक समतेसाठी आरक्षणाचा कायदा करणारा पहिला राजा.
शिक्षण ,संस्कृती, क्रीडा, कला,या श्रेष्ठ गोष्टींना राजाश्रय देणारा तसेच अंधश्रद्धेवर प्रहार करणारा लोकांचा राजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. यांची जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांनी शालेय दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटन करून या लोकराजास त्रिवार अभिवादन केले आहे.
- फलक रेखाटन - देव हिरे. (शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
Post a Comment
0 Comments