Type Here to Get Search Results !

बोपाणे येथे शेततळ्यात पडुन शेतकरी संदिप हांडगे यांचा मृत्यु


सदगुरू रक्षा न्युजः कैलास सोनवणे (दिघवद )
चांदवड : चांदवड तालुक्यातील बोपाणे येथे संदिप हांडगे हे आपल्या शेतात असणाऱ्या शेततळ्यात पाणी घेण्यासाठी जात असतांंना पाय घसरून पडले असता शेजारी शेतकऱ्यांनी त्यांना बाहेर काढले व पुढील उपचारासाठी चांदवड येथे दाखल केले असता उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरानी मृत घोषित केले.
 या वेळी चांदवड पोलिस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला  चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी पोस्टमार्टम करून शेव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात मृत संदिप हांडगे यांच्या वर बोपाने येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments