Type Here to Get Search Results !

पाटे ता.चांदवड विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी डॉ. अजय ठोके यांची बिनविरोध निवड


सदगुरू रक्षा न्युज , चांदवड
चांदवडः पाटे सोसायटी निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला होता ओबीसी प्रवर्गातून डॉ.अजय ठोके यांची बिनविरोध निवड झाली. परिवर्तन पॅनलचे नेतृत्व गणेश निंबाळकर व डॉ. अजय ठोके यांनी केले होते निवडणुकीत उपसरपंच साहेबराव चव्हाण, योगेश खागळ, रवी यांनी परिश्रम घेतले निवडी प्रसंगी सभापती पदासाठी डॉ.अजय ठोके यांचा एकमेव वार झाल्याने बिनविरोध निवड झाली तर उपसभापती पदासाठी नामदेव वाघमोडे एकमेव झाल्याने उपसभापती निवड झाली निवडी प्रसंगी प्रहार चे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर उपसरपंच साहेबराव चव्हाण सरपंच योगेश खामगाव संचालक तुकाराम निंबाळकर इंदुबाई निंबाळकर कल्पना जाधव साहेबराव केदारे अण्णाभाऊ ठोके नाबाजी ठोके शरद ठोके देवाजी चव्हाण चंद्रभागा खागळ सदाशिव खागळ प्रहार तालुकाप्रमुख प्रकाश चव्हाण सर्व संचालक उपस्थित होते ग्रामस्थ रवींद्र खांगळ सोमनाथ चव्हाण डॉक्टर अर्जुन गांगुर्डे डॉक्टर मंगेश चव्हाण संजय खांदे वसंत तळेकर माजी सरपंच बाळासाहेब ठोके ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments