Type Here to Get Search Results !

दिघवद येथे आजपासून त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन

सदगुरू रक्षा न्युजः कैलास सोनवणे दिघवद
चांदवडः दिघवद येथे सोमवार ते गुरुवार या कालावधीत सालाबादप्रमाणे वर्ष पंचवीस शिवभक्त वै, शंकरबाबा माळुदे यांच्या कु्पाशिवादाने व ह  भ प नामदेव महाराज गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाने त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवारी पहाटे  कलशपुजण घटस्थापना विणापुजन व ग्रंथपुजन  सिध्देश्वर मित्र मंडळ  दिघवद भजणीमंडळ व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर रोज पहाटे काकडा भजन सायंकाळी हरीपाटव रात्री नऊ ते अकरा किर्तन सोमवारी ह भ प किरण महाराज बोरशे आळंदीकर  मंगळवारी ह भ प वैभव महाराज मोरे देवाची आळंदीकर  बुधवारी हभप संजय महाराज दुकळे नांदगाव यांचे होतिल तर गुरुवार सकाळी  ह भ प   रुषिकेश महाराज वाघचौरे यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते आहे या सप्ताहाला शिवभक्त मंडळ  गणेश मित्र मंडळ  जयमल्हार भक्त मंडळ स्वाध्याय परिवार जय बाबाजी भक्त परिवार संत निरंकारी भक्त परिवार    समस्त तरुण मित्र मंडळ शिंदोळे दिघवद  व पंच कमिटी विशेष परिश्रम घेणार आहेत तरी या  कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कमेटिने केले आहे

Post a Comment

0 Comments