चांदवड : आज वडनेरभैरव गणातील भगिनींसाठी वडनेरभैरव ता.चांदवड येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी भाजप जेष्ठ नेते श्री.बाळासाहेब माळी, श्री.बाबाजी सलादे, श्री.माधवराव शिंदे, तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, शिवसेना तालुका अध्यक्ष श्री.विकास भुजाडे, श्री.शांताराम भवर, श्री.योगेश साळुंखे, श्री.संजय पाचोरकर, श्री.संतोष सलादे, श्री.संजय पाचोरकर, श्री.अनिल कोठूळे, श्री.सुनील चौरे, श्री.शरद शिंदे, श्री.अमोल माळी, श्री.नाना वाढवणे, श्री.भास्कर कोठूळे, श्री.शिरसाट काका, श्री.सुनील पाचोरकर, श्रीमती.सुनीता सलादे, श्रीमती.संगीत सगर, श्रीमाती.रत्ना माळी, श्री.रावसाहेब भालेराव, श्री.अमोल जाधव, श्री.अंबादास पुरकर, श्री.पिंटू भोयटे, श्री.केशव खैरे, श्री.अरुण देवढे, श्री.राजू पाटील, श्री.दीपक उशीर, श्री.काका काळे तसेच तहसीलदार श्री.मंदार कुलकर्णी, विभागीय आयुक्त श्री.चंद्रशेखर पगारे, उप मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद श्री.प्रताप पाटील, गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे, बालविकास अधिकारी श्री.शिंदे साहेब तसेच वडनेरभैरव गणातील सर्व आशा सेविका, मदतनीस, सेतू सुविधा विभाग, महसुल विभाग, आधार केंद्र विभाग, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी व वडनेरभैरव गणातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Post a Comment
0 Comments