चांदवडः आज दिनांक 5/8/ 2024 रोजी पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्राम विकास संस्था चांदवड संचलित माध्यमिक विद्यालय राहुड. येथे माजी विद्यार्थी मधील एक विद्यार्थी कु.रविंद्र जगन्नाथ गायकवाड यांची एम पी. एस. सी परिक्षा मार्फत पोलीस उपनिरीक्षक( PSI ) पदावर नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक व चांदवड देवळा तालुक्याचे माजी आमदार आदरणीय माननीय श्री.शिरीष भाऊ कोतवाल यांच्या हस्ते माजी विद्यार्थी कु. रवींद्र जगन्नाथ गायकवाड सत्कार करण्यात आला या प्रसंगी मा.श्री शिरीषभाऊ कोतवाल यांनी या शाळेतील आतापर्यन्त सरकारी उच्च पदावर नियुक्त झालेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे,कु.रवींद्र जगन्नाथ गायकवाड यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास चांदवड वि. वि. सोसायटीचे चेअरमन श्री नंदू भाऊ कोतवाल, श्री संतोष देशमाने,श्री रमेश वामन पवार,श्री. मधुकर निकम, श्री. खंडेराव सोमवंशी, श्री. मोती गायकवाड,श्री. बाळू पवार, श्री. नामदेव पवार,श्री. चंद्रकांत निकम, श्री भारत पवार,श्री. समाधान पवार, श्री. राजू निकम, श्री. शरद पवार, त्याचप्रमाणे...
शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर ठाकरे सर,, आयटीआय कॉलेजचे प्राध्यापक श्री. जगदाने सर,श्री. माणिक गांगुर्डे सर,श्री. रविंद्र वाघ सर, श्रीमती चव्हाण आर् एम मॅडम, श्रीमती देवरे मॅडम, श्री कुंदन हिरे मामा तसेच मोठ्या प्रमाणात गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
Post a Comment
0 Comments