चांदवडः आज चांदवड येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.श्री. सी.आर पाटील यांनी आज श्री.रेणुका मातेचे सपत्नीक दर्शन घेतले.मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच ते चांदवड ला आले होते.
याप्रसंगी सी.आर पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, दर्शनानंतर रेणुका देवी संस्थान आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या भव्यदिव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रथम नगराध्यक्ष श्री.भूषण कासलिवाल, मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, डॉ.भालचंद्र पवार, श्री.योगेश ढोमसे, श्री.राहुल हांडगे, श्री.वाल्मीक पवार, श्री.मुकेश आहेर, श्री.बापू सोमवंशी, श्री.अण्णासाहेब शिंदे, श्री.पिंटू भोयटे, श्री.बाजीराव वानखेडे, श्री.महेश खंदारे, श्री.कैलास गुंजाळ यांच्यासह चांदवड तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments