Type Here to Get Search Results !

एकादशी निमित्ताने आमदार आशुतोष दादा काळे यांनी घेतले कोपरगांव येथे श्री काशी विश्वनाथाचे दर्शन

 सदगुरु रक्षा न्युजः कैलास सोनवणे दिघवद
चांदवड : विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी, पाऊले चालती वाट हरीची..
आज आषाढी एकादशीनिमित्त आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव येथे श्री काशी विश्वेश्वर, श्री शुक्लेश्वर व परमपूज्य राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे मनोभावे दर्शन घेऊन आरती केली तसेच परमपूज्य संत श्री रमेशगिरीजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले.

कोपरगाव शहरात नरसिंह प्रतिष्ठाण ट्रस्ट व परमवीर ग्रुप यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले व श्री विठ्ठलाची आरती करुन भाविकांना 'फराळ' वाटण्याची सेवा केली.

Post a Comment

0 Comments