Type Here to Get Search Results !

श्रीमती जे आर गुंजाळ विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी...

 सदगुरू रक्षा न्युजः
चांदवडः श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर भालचंद्र पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक  श्री. संजय लोहकरे प्रभारी पर्यवेक्षक श्री.गरूड के.के. शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर भालचंद्र पवार व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय लोहकरे , पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका बंधू-भगिनी यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्री ठाकरे एन. के.यांनी  केले तर कार्यक्रमाचे आभार श्रीमती दिवटे पी. एस. यांनी केले.

Post a Comment

0 Comments