Type Here to Get Search Results !

दरेगाव येथे मेसनखेडे गणाचा " मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण " योजनेचा आमदार डॉ राहुल आहेर यांचे शुभहस्ते शुभारंभ

सदगुरु रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः आज मेसनखेडे गणातील भगिनींसाठी दरेगाव ता.चांदवड येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी भाजप जेष्ठ नेते श्री.बाळासाहेब माळी, भाजप जेष्ठ नेते श्री.पंढरीनाथ खताळ, मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख श्री.विकास भुजाडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री.रघुनाथ आहेर, श्री.शांताराम भवर, श्री.भावराव देवरे, श्री.अमोल देवरे, श्री.वाल्मिक पवार, श्री.केशव खैरे, श्री.समाधान कलवर, श्री.अंबादास ठोंबरे, श्री.किरम बोरसे, श्री.आत्माराम खताळ, श्री.रोहित आहिरे, श्री.संतोष नागरे, श्री.मुकेश आहेर, श्रीमती.डॉ.स्वाती देवरे, श्री.अमोल जाधव, श्री.पिंटू भोयटे, श्री.अमर मापारी, श्री.राहुल हंडगे, श्री.गणेश ठाकरे, श्री.किशोर पवार तसेच गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे, नायब तहसीलदार श्री.कचवेसाहेब, बालविकास अधिकारी श्री.शिंदे, आशा सेविका, मदतनीस, सेतू सुविधा विभाग, महसुल विभाग, आधार केंद्र विभाग, पंचायत समिती अधिकार व कर्मचारी व मेसनखेडे गणातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments