चांदवडः यशस्वी परंपरा कायम राखत यावर्षीही एसएससी परीक्षा मार्च 2024 चा निकाल शंभर टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक आदरणीय कोतवाल साहेब तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सौ मीनाताई कोतवाल संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री राहुल दादा कोतवाल संस्थेचे सचिव आदरणीय बारगळ सर व सर्व परसुल ग्रामस्थांनी, मुख्याध्यापक श्री राजनोर डि.के. शिक्षक ठाकरे ए.के. पवार पी.के. बोरसे आर. एस. काळे डी. एल. हिरे आर. के. जाधव एन. एस. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
1. बोथे ऋतुजा विठोबा = 89.40%
1. निकम स्नेहा परसराम = 89.40%
3. चव्हाण किरण कैलास = 87.40%
4. बोते मोनाली शिवनाथ= 86.00%
4. बरकले ऋतुजा रवींद्र = 86.00%
5. बरकले शुभम नवनाथ= 85.60%
Post a Comment
0 Comments