Type Here to Get Search Results !

श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा 93.38% निकाल....... कु .निखिल देवरे ९१ ८० % गुण मिळवून प्रथम

सदगुरू रक्षा न्युज : संजय जाधव
चादवड : श्रीमती जे.आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक चांदवड विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 93.38% लागला. 
विद्यालयातील एकूण  121 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झालेले होते.  त्यापैकी विशेष श्रेणीत 44 विद्यार्थी,  प्रथम श्रेणीत 50  विद्यार्थी,  द्वितीय श्रेणीत 16 विद्यार्थी व 3 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. 
विद्यालयात प्रथम पाच आलेले विद्यार्थी
 प्रथम -देवरे निखिल राजेंद्र गुण 459 (91.80%) 
 द्वितीय  मनियार फातेमा सलीम  गुण 457 (91.40%) तृतीय मोमीन जारा शेरू    गुण 435 (87.00%) 
चतुर्थ बोरदे ज्ञानेश्वरी देवनाथ  गुण 433 (86.60%) 
 पाचवा  गायकवाड रुद्र संजय    मौलवी जरमीन साजिद 
जाधव मयूर जगन            
गुण 432(86.40). विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर, प्राचार्य संजय लोहकरे ,पर्यवेक्षक प्रकाश आहेर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments