🛑 देव हिरे यांचे फलक रेखाटन
दि.८ मार्च २०२४.
*महाशिवरात्री व जागतिक महिला दिन*
तू सृष्टी ,तू दृष्टी ,तू भक्ती,तू शक्ती, तू महाकाल तू महाकाली ,तूच देव,,, तूच देवी ,,,,, तूच उन्नती ,तूच प्रगती,तू माया अन तूच माय, आदिशक्ती तू अन प्रभूची भक्ती तू,,,,,,,,तू आहेस या सृष्टीची निर्माती.
स्त्रीशक्ती अन भक्ती चा संगम म्हणजे 'महाशिवरात्री'
शालेय दर्शनी फळ्यावर रंगीत खडू माध्यमातून फलक रेखाटनातून जागतिक महिला दिन व महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा !
- फलक रेखाटन - देव हिरे.
(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
Post a Comment
0 Comments