Type Here to Get Search Results !

चांदवड शहरातील गुजराथ गल्ली येथे विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यु

चांदवड पाण्यासाठी व पोटाच्या खळगी भरण्यासाठी जशी मानवाला भटकंती करावी लागते त्याचप्रमाणे वन्यप्राणी यांना आपल्या पोटाच्या खळगी व पिण्याच्या पाण्याच्या भटकंतीसाठी आपल्या आदिवासातून शहराकडे आलेल्या माकडाचा गुजराथ गल्लीतील बागुल यांच्या घराच्या छतावरून उडी घेत असताना मध्येच विजेचा पोलचा व विद्युत ताराचा धक्का बसल्याने माकड खाली पडुन जागीच मृत्यू झाला. या वेळी मोबिनभाई  व  प्राणि व सर्प मित्र मुन्ना गोसावी व मुन्ना सैय्यद यांनी वनविभागला  कळविले. . यावेळी वनरक्षक सुरेखा म्हर्शुने, सोनु कासव, ओम भोसकर यांनी  माकडाचे शव ताब्यात घेतले या वेळी मुन्ना गोसावी कलीम भाई मोबाईल शॉपी व गल्लीतील नागरिक जमा झाले होते. सोनु कासव ओम भोसकर यांनी  मकडाचे शव ताब्यात दिले

Post a Comment

0 Comments