Type Here to Get Search Results !

श्रीक्षेत्र चंद्रेश्वर गड येथे पारंपारिक होलिकोत्सव....


 संपादक : सुनिल आण्णा सोनवणे
        श्रीक्षेत्र चंद्रेश्वर गड येथील श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर येथे प्रथम चंद्रेश्वरबाबा स्वामी दयानंदजी महाराज यांनी सुरू केलेला हा होलिकोत्सव  पारंपारिक पद्धतीने  साजरा करण्यात आला... 
           चंद्रेश्वरगडाचे मठाधिपती स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांचे शुभहस्ते होलिका पूजन करण्यात आले. श्री कृष्णा शर्मा गुरुजी यांनी पौरोहित्य केले. याप्रसंगी श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवारातील असंख्य भावी भक्तांनी होलिकोत्सवात सहभागी होऊन नैवेद्य अर्पण करत आनंद उत्सव साजरा केला.

Post a Comment

0 Comments