चांदवडचे भुमिपुत्र ताराचंदभाऊ एकनाथ आहिरे यांची रिपाइं चांदवड देवळा विधानसभा अध्यक्षपदी नाशिक येथील धम्मतीर्थ कार्यालय या ठिकाणी निवड करण्यात आली.
त्या प्रसंगी रिपाइं जिल्हा सरचिटणीस कपिलजी तेलुरे,चांदवडचे सुरेशदादा निरभवणे , चांदवड शहराध्यक्ष उमेश जाधव,
जेष्ठ कार्यकर्ते अनिलभाऊ केदारे, प्रकाश जाधव, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे, जेष्ठ नेते विजुभाऊ जाधव, युवा कार्यकर्ता संजुभाऊ बनकर यांचेसह रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) चांदवड देवळा विधानसभा अध्यक्षपदी ताराचंद अहिरे यांची निवड कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा
March 14, 2024
0
चांदवडः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे लोकप्रिय जिल्हाप्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,व चांदवड तालुका अध्यक्ष महावीरभाऊ संकलेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत
Tags
Post a Comment
0 Comments