Type Here to Get Search Results !

कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड* *ता. चांदवड जि.नाशिक**सोमवार दि.18/03/2024 चे बाजारभाव


_______________
शेतमालाचे  | किमान |कमाल | सरा
   नाव        |   भाव  |    भाव | भाव
🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅
👉 *लाल=581-1430-1230*
👉 *लाल गोल्टी=301-840-500*
👉 *कांदा उन्हाळ=600-1523-1330*
👉🏼 *कांदा लिलाव झालेली वाहने (कांदा)*
*जीप-85 ट्रॅक्टर-163= एकुण 248* 
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽 
*उद्या मंगळवार दि.19/03/2024 रोजी चांदवड येथील कांदा व भुसार लिलाव सुरु राहतील.*
_______________
*संपर्क क्रमांक-02556-253283*
👉 *शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुनच विक्रीस आणावा*
__________________
*सूचना = शेतकरी बांधवांनी शेतीमाल विक्रीची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्यात यावी. रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास 24 तासाचे आत बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. 24 तासानंतर पेमेंट विषयी येणारी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.*
*आपले नम्र*
🔶 *श्री.संजय दगुजी जाधव-सभापती*
🔶 *श्री.कारभारी (नाना) आहेर,उपसभापती*
🔶 *श्री.गोरक्षनाथ गांगुर्डे,सचिव*
व सर्व संचालक मंडळ,कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड

Post a Comment

0 Comments