Type Here to Get Search Results !

धोडंबा येथेै "मैत्री चषक २०२४ " स्पर्धेचे उदघाटन शिवसेना तालुकाप्रमुख विकास भुजाडे यांचे शुभहस्ते संपन्न

संपादकः सुनिल आण्णा सोनवणे
धोडंबे : भव्य क्रिकेटचा महासंग्राम मैत्री चषक 2024  धोंडबे येथे कानमाडळे फाटा आजपासून सुरू झाले. यावेळी  शिवसेना तालुकाप्रमुख विकास भुजाडे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला.

तसेच यावेळी प्रकाश उशीर, दीपक भोयटे, कैलास आप्पा उशीर, (उपसरपंच) ,नंदू उशीर, विजु रकिबे, महेश गायकवाड, दीपक उशीर,  रावसाहेब उशीर, सोमनाथ शिरसागर, निवृत्ती जाधव, अरुण उशीर, विलास उशीर, संदीप रकिबे, मनोज उशीर, सुरेश अण्णा, सतीश रकिबे व उपस्थित मैत्री स्मृती चषक मित्रपरिवार व ग्रामस्थ धोंडबे तसेच स्पर्धेत भाग घेणारे किकेटचे संघातील खेळाडु हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0 Comments