Type Here to Get Search Results !

रेणुका लॉन्स, चांदवड येथे आमदार डॉ.राहुलदादा आहेर यांच्या हस्ते नमो स्पर्धा २०२४ चा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.

रेणुका लॉन्स, चांदवड येथे आमदार डॉ.राहुलदादा आहेर यांच्या हस्ते नमो स्पर्धा २०२४ चा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी कृ.उ.बा. समितीचे संचालक डॉ.आत्माराम कुंभार्डे, भाजप अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, भाजप जेष्ठ नेते श्री.मोहन शर्मा, मा.तालुका अध्यक्ष श्री.सुनील शेलार, श्री.वाल्मिक पवार, श्री.योगेश ढोमसे, श्री.विजय धाकराव, श्री.मुकेश आहेर, श्री.निंबाळकर सर, श्री.राहुल हंडगे, श्री.अण्णासाहेब शिंदे, श्री.बाजीराव वानखेडे, श्री.अमर मापारी, श्री.विठ्ठल आवारे, श्रीमती.कल्याणी कुलकर्णी, श्री.सचिन कुलकर्णी श्री.आर.एस.पाटील सर,
श्री.दत्ता ठाकरे सर, श्री.तुषार चांदवडकर सर, श्री.राधेश्याम चव्हाण,  यांच्यासह सर्व विजेते स्पर्धक,शिक्षक वृंद, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments