वडाळीभोई येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, वडाळी भोई नवीन इमारत बांधणे (४ कोटी ५० लक्ष रुपये)
वडाळी भोई ते काळवट वस्ती रस्ता ग्रामा-१२४ ची सुधारणा व डांबरीकरण करणे (५० लक्ष रुपये)
वडाळीभोई-गोहरण रस्ता ग्रामा. १७० दुरुस्ती करणे (५० लक्ष रुपये)
वडाळी भोई ते भाटगांव रस्ता दुरुस्ती करणे (५० लक्ष रुपये)
वडाळी भोई येथे दशक्रिया शेड बांधकाम करणे (२५ लक्ष रुपये)
वडाळी भोई दत्त मंदिर उद्यान सुशोभीकरण करणे (२० लक्ष रुपये) आदी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या संपन्न झाले.
यावेळी जिल्हाप्रमुख नितीन आहेर, मा.बांधकाम सभापती श्री.कारभारी नाना आहेर, भाजप अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, भाजप जेष्ठ नेते श्री.निवृत्ती शिंदे, श्री.योगेश ढोमसे, श्री.पवन जाधव, भारती जाधव, श्री.विलास भवर, श्री.ज्ञानेश्वर सूर्यवंशी, श्री.गेनू आहेर, कविताताई धाकराव, ग्रामस्थ व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments