दुगांव येथे रस्ता कॉक्रीटीकरणास ग्रामपंचायत सरपच यांचे शुभहस्ते सुरुवात
February 26, 2024
0
दुगाव गावातील मराठी शाळा तसेच ग्रामपंचायत मारुती मंदिर समोरून वेशीच्या बाहेर पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचे काम आज सुरू झाले दुगाव ग्रामपंचायतच्या वतीने आज शुभारंभ केला यावेळी दुगाव चे सरपंच संजू भाऊ सोनवणे उपसरपंच अलकाबाई सोनवणे तसेच सदस्य पप्पू भाऊ सोनवणे नवल भाऊ सोनवणे रामन गांगुर्डे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य वैशाली सोनवणे केदाबाई खरात गंगुबाई गायकवाड वैशाली शिरसागर आधी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ हजर होते
Tags
Post a Comment
0 Comments