वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास दर्शवत चांदवड तालुक्यातील हरनुल गांवी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांच्याहस्ते ग्राम शाखेचे उद्घाटन करण्यात आले.तालुकाध्यक्ष संतोषभाऊ केदारे यांच्या पुढाकाराने आयोजित ग्राम शाखा उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी जिल्हा महासचिव संजय जगताप,युवा जिल्हाध्यक्ष किरणभाऊ मगरे, जि.सहसचिव राजू धिवरे यांच्यासह चांदवड तालुका महासचिव प्रविण वानखेडे तालुका.सह सचिव समाधान साळे ,शहराध्यक्ष योगेश जगताप,सत्यवान जमदाडे,आकाश आहिरे, तालुका उप अध्यक्ष, सद्दाम तांबोळी, हिरामण मोरे, तालुका प्रवक्ता संजय भडांगे, तालुका संघटक ऋषिकेश बोराडे, गोविंद गांगुर्डे, शाखा नियोजन प्रमुख.विशाल वानखेडे, तालुका संपर्क प्रमुख सुकदेव जाधव,नावाज शहा,अजर कादरी शेख काका, आत्माराम वानखेडे, दिपक आहीरे,दानिश शेख, ऊत्तम वानखेडे हरणुल शाखा अध्यक्ष आकाश वानखेडे,उप अध्यक्ष सतीश चव्हाण. व त्यांचे संपूर्ण टीम चांदवड तालुका पदाधिकारी व शहर पदाधिकारी तसेच हरणुला येथील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments