काँग्रेस पक्षाचे नेते खा.राहुल जी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्ताने चांदवड येथे होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती आणि स्थळाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रभारी आशिषजी दूआ, सुशांत मिश्राजी, सचिनजी गुंजाळ, काँग्रेस पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष आकाशजी छाजेड यांनी चांदवडला भेट दिली आणि आढावा बैठक घेतली.
बैठकीत कार्यक्रमाचे स्वरूप, कार्यक्रमस्थळ, स्वयंसेवकांची नियुक्ती, प्रचार आणि जनसंपर्क यासंबंधी चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या निष्कर्षानुसार, चांदवड येथे आयोजित होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेचा कार्यक्रम भव्य आणि यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Post a Comment
0 Comments