Type Here to Get Search Results !

श्रीमती- जिजाबाई रघुनाथराव गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड शाखेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन


 
              संपादकः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड - मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्रीमती-जिजाबाई रघुनाथराव गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड शाखेत आज सोमवार दिनांक- २६/२/२०२४ रोजी सकाळी ठिक-११.२० वाजता विद्यालयात प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री. लोहकरे सर व पर्यवेक्षक श्री. आहेर सर व उपस्थित सर्व शिक्षकबांधव ,भगिनी यांनी प्रतिमा पूजन केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी मुख्याध्यापक श्री. लोहकरे एस.एन.हे होते. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक बांधव , भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.मुख्याध्यापक श्री.लोहकरे सर यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सावरकरांनी केलेल्या कार्याची माहिती सविस्तर पणे उपस्थितांना देण्यात आली.या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्रीमती- राजगुरू मॅडम यांनी केले.आभार श्री.काळे डी.वाय. यांनी मानले.

Post a Comment

0 Comments