*त्याप्रसंगी तळेगांव रोही कातरणी वडगाव पंगु रापली वागदर्डी मनमाड कातरवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात हाजरोच्या संख्येने उपस्थित होते व परिसरातील हजारो भाविकांनी कार्यक्रमाची शोभा वाढून महाप्रसादाचा लाभ घेतला*
*त्याप्रसंगी कातरवाडी गावातील आर्मी फौजी सेवा निवृत्त आनंद म्हसु झाल्टे यांनी कारगिल व श्रीलंका युद्ध मध्ये सहभागी होते झाल्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांचे डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते*
*हिरामण संसारे यांनी शिवलिला आमृत ग्रंथ पारायण सोहळा सात संपन्न झाला व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले*
*त्याप्रसंगी*
*शिवसेना चांदवड तालुका अध्यक्ष मा कैलास आण्णा झाल्टे*
*मा.सरपंच रामदास झाल्टे*
*मा सरपंच काशिनाथ झाल्टे*
*समाजसेवक पत्रकार माहिती अधिकार संघटना चांदवड तालुका अध्यक्ष श्री भागवत झाल्टे*
*शेतकरी संघटना अध्यक्ष गोपीनाथ झाल्टे*
*समाजीक कार्यकर्ते रामभाऊ झाल्टे*
*मा सरपंच विलास संसारे*
*मा सरपंच संघरत्न संसारे*
*उत्तर महाराष्ट्र आर पी आय अध्यक्ष दिनकर धिवर बाबुजी*
*पत्रकार अदेक्ष उस्मानभाई शेख*
*पत्रकार नाशिक जिल्हा अध्यक्ष सुकदेव केदारे*
*पोल्ट्री युनियन जिल्हा अध्यक्ष दिपक झाल्टे*
*समाजीक कार्यकर्ते आण्णा हजारे भाऊसाहेब झाल्टे*
*तसेच युवा कार्यकर्ते शंकर झाल्टे भारत झाल्टे गोकुळ झाल्टे मंगेश झाल्टे*
Post a Comment
0 Comments