Type Here to Get Search Results !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत असताना शेतकरी व्यंगचित्रकाराची रामाच्या वनवासाची कांद्याच्या संदर्भात आठवण

प्रभु श्रीराम चंद्राना
पण राजकीय वनवासातुन
जावे लागले...
आजचा शेतकरी विशेष करून
कांदा उत्पादक हा राजकीय
संकटाच्या वनवासातुन जात आहे...
असेच कल्पक चित्र
कांद्यावर साकारले आहे शेतकरी व्यंगचित्रकार
 *किरण मोरे* यांनी...
बघुया प्रभु श्रीराम यांच्या पावन भूमीत देशाचे पंतप्रधान येत आहेत त्यांच्या पर्यंत कांदा उत्पादक शेतकरी यांच्या भावना पोहचता का....

Post a Comment

0 Comments