Type Here to Get Search Results !

चांदोरी परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले पोलीस स्टेशन येथे ग्रामस्थांनी दिले निवेदन

चांदोरी परिसरामध्ये गाडी चोरीचे, इतर चोरीचे व गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाणाविषयी सायखेडा पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन संबंधीतांवर कार्यवाहीची व रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली यावेळी पोलीस हवालदार घुगे यांना निवेदन देण्यात आले यावेळी चांदोली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments