छायाचित्रकार बांधवांनो बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करा " ( पंकज खताळ पाटील )
" व्यावसायिक हितसंबंध जोपासण्यासाठी प्रयत्नशील रहा " ( चंद्रशेखर कासलीवाल )
"संघटनेचे महत्व समजुन घ्या व एक व्हा" ( संजय जगताप )
" कॅमेऱ्याशी मैत्री करा व्यवसायासोबतच छायाचित्रण कलेला साद घाला. " ( प्रा. डॉ. सुरेश पाटील )
" छायाचित्रण ही कला आहे, ती जोपासा व कलेशी प्रामाणिक रहा " ( हिरामण आबा सोनवणे )
चांदवडः जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने णमोकार तीर्थ येथे, पंकज भाऊ खताळ पाटील फाऊंडेशन, चंद्रशेखर कासलीवाल व पप्पू शेठ भालेराव यांच्या प्रेरणेने... चांदवड तालुका छायाचित्रकार संघटना आयोजित ' सन्मान १०० छायाचित्रकारांचा ' अंतर्गत १०० ग्रामीण छायाचित्रकारांना " छायाचित्रण प्रेरणा पुरस्कार " २०२५ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान पंकज खताळ पाटील यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर कासलीवाल , पप्पू शेठ भालेराव, भूषण कासलीवाल, मोहन काका शर्मा, अशोक काका व्यवहारे, हिरामण आबा सोनवणे, संजय जगताप ( अध्यक्ष नाशिक छायाचित्रकार ) प्रताप पाटील, जावेद शेख, भरत मेचकुल ( अध्यक्ष मराठी पत्रकार संघ ) समीर बोंदार्डे, पत्रकार सुनील आण्णा सोनवणे, किरण तांबट, प्रा. डॉ. सुरेश पाटील, प्राचार्य दत्तात्रय बारगळ, संजय चौधरी, किशोर क्षत्रिय, यशोदीप घमंडी, सुनील डुंगरवाल, दीपक शेठ निकम आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच चांदवड तालुका छायाचित्रकार संघटनेचे संस्थापक अनिल राऊत ( पिंटू ) व तालुकाध्यक्ष राजकुमार जाधव यांनी संवाद साधत कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.
प्रा. डॉ. सुरेश पाटील यांनी " व्यवसायाचे अर्थकारण " या विषयावर मार्गदर्शन केले. तर किरण तांबट यांनी " कॅण्डीड वेडींग फोटोग्राफी " या विषयावर छायाचित्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाडवी यांनी केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुढील १०० छायाचित्रकारांना सन्मानीत करण्यात आले.
१) रविंद्र शेवाळे, मालेगाव २) बबलु शेवाळे, मालेगाव ३) सुनील खैरनार ४) अभिजित चौधरी, मालेगाव ५) किरण सोनवणे, मालेगाव ६) किशोर दाभाडे, मालेगाव ७) दिलीप महाजन, मालेगाव ८) शेखर चव्हाण, मालेगाव ९) राकेश भामरे, मालेगाव १०) निलेश बच्छाव, मालेगाव, ११) तुषार जाधव, मालेगाव १२) बापू खानकरी, मालेगाव १३) यशवंत देवरे, मालेगाव १४) जगदीश चौधरी, मालेगाव १५) अविनाश महाजन, देवळा १६) दिनेश शेवाळे, देवळा १७) रवी खैरनार, देवळा १८) रोहीत शिवदे, देवळा १९) फुलाजी सुर्यवंशी, देवळा २०) हरीश निकम, देवळा २१) युवराज भामरे, देवळा २२) विशाल टर्ले, देवळा २३) वैभव शिवदे, देवळा २४) योगेश गांगुर्डे, देवळा २५) योगेश देवरे, देवळा २६) पोपट देवरे, देवळा २७) अनिल शिंदे, देवळा २८) सुनील निकम, देवळा २९) देवा भामरे, देवळा ३०) प्रशांत देवरे, उमराणा ३१) पंकज जाधव, उमराणा ३२) भास्कर वानखेडे, कळमदरे ३३) रमेश झोटिंग, उसवाड ३४) भाऊसाहेब पठाडे, आहेरखेडे ३५) गणेश गुजराथी, चांदवड ३६) सत्तार भाई, चांदवड ३७) रोशन क्षत्रिय, चांदवड ३८) लखन पारवे, चांदवड ३९) फरीद भाई, चांदवड ४०) किशोर बच्छाव ४१) योगेश देशमाने, चांदवड ४२) वसीम शेख, चांदवड ४३) अमोल राऊत, चांदवड ४४) एकबाल भाई शेख, चांदवड ४५) राजू घडोजे, शेलू ४६) ज्ञानेश्वर पवार, आसरखेडे ४७) महेश गुजराथी, चांदवड ४८) गोकुळ दुसाने ४९) साद सत्तारभाई शेख, चांदवड ५०) समीर पठाण ५१) महेश सोनवणे, दुगाव ५२) स्वप्निल शेलार, दुगाव ५३) संजय नरोटे, दुगाव ५४) रोशन आंग्रे, दुगाव ५५) मधुकर जाधव, वडाळीभोई ५६) नरेश बोढारे, वडाळीभोई ५७) सुरेश सरोदे, वडाळीभोई ५८) मयूर आहेर, भुत्याने ५९) प्रसाद ठोंबरे, शिंदे ६०) समाधान उशीर, शिंदे ६१) कृष्णा शिंदे, भुत्याने ६२) योगेश पाचपिंडे, वडनेर भैरव ६३) किशोर रेसिपी धोडंबा, ६४) जगदीश डांबरे, धोडंबा ६५) नंदू पगार, खडक ओझर ६६) किरण शेलार, खडकजाम ६७) विकी जाधव, वडाळीभोई ६८) जीवन आहेर, आडगाव ६९) अर्जुन जाधव, वडाळीभोई ७०) रोशन पवार, वडाळीभोई ७१) सागर सूर्यवंशी ७२) विक्रम पवार ७३) अक्षय शिरसाट, बहादुरी ७४) पवन पवार, तिसगाव बहादुरी ७५) रवी मोरे ७६) पप्पू वाढवणे, वडनेर भैरव ७७) किशोर रकिबे, धोडंबा ७८) रवींद्र पवार, लासलगाव ७९) राजेंद्र कुयटे, लासलगाव ८०) विकास निकम ८१) चेतन घिवंदे, दिंडोरी ८२) संतोष खैरे, नांदुर्डी निफाड ८३) धीरज आधार, बहादुर ८४) सुशांत थोरात, वणी ८५) अनिल विधाते, पिंपळगाव ८६) विनोद वाघ, रानवड निफाड ८७) गणेश पवार, दिंडोरी ८८) निलेश जाधव, वडाळीभोई ८९) अमोल पोटे, निफाड ९०) चंचल गंगवाल, नांदगाव ९१) अनिल शिंदे, नांदगाव ९२) विजू भावसार, नांदगाव ९३) सचिन पांडे, नांदगाव ९४) सचिन दंडगव्हाळ, नांदगाव ९५) सुमित गांगुर्डे, दिघवद ९६) बाळासाहेब वाळुंज, भरवीर ९७) नाना आहेर, सांगवी ९८) अभिजीत पवार, भुत्याने ९९) इम्रान सय्यद, चांदवड १००) अल्ताफ शेख मालेगाव
Post a Comment
0 Comments