माध्यमिक विद्यालय राहुड येथे शाळेत येणाऱ्या मुलींना एसटी महामंडळातर्फे वाटप केले मोफत पास
July 14, 2025
0
चांदवडः माध्यमिक विद्यालय राहुड शाळेत मुलींना मोफत पास वाटप करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य महामंडळ सिनियर ऑफिस सर श्री कानडे साहेब. श्री निकाळे साहेब. श्री गायकवाड. श्री कदम श्री रमेश पवार . नामदेव पवार. वाल्मीक फौजी पवार.अभिमान सोमवंशी खंडू सोमवंशी.राजू निकम.गोरख शिंदे. प्रभाकर ठाकरे.समाधान पवार.नामदेव पवार.बापू सोमवंशी माध्यमिक विद्यालय राहुड शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर ठाकरे सर प्राथमिक शाळा राहुडच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम सुर्यवंशी सर चव्हाण मॅडम. देवरे मॅडम वाघ सर. कुंदन हिरे उपस्थित होते. माध्यमिक विद्यालय राहुड शाळेच्या मुलींना मोफत पास मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
Tags
Post a Comment
0 Comments