मनमाड नजीक खंबा नंबर 257 चा 18/20 पेट्रोलिंग राऊंड मारत असताना रेल्वे कर्मचारी विठ्ठल उत्तम मोते यांनी बघितले व ताबडतोब वन्य पशु पुरानी मित्र भागवत झाल्टे यांना माहिती दिली त्यांनी झाल्टे यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ त्या ठिकाणी येऊन वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली . पुढील पंचनामेसाठी वन विभाग कर्मचारी येत आहे अशी सविस्तर माहिती भागवत झाल्टे यांनी दिली
वन विभाग कर्मचारी अंकुश गुंजाळ भाऊसाहेब झाल्टे वन सेवक इरफान सय्यद यांनी तत्काळ येऊन मोराला शासकीय पूर्ततेसाठी ताब्यात घेतले
Post a Comment
0 Comments