चांदवडः पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्रामविकास संस्था चांदवड संचलित
माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक
एस एस सी परीक्षा मार्च 2025 निकाल-90.0%
प्रथम क्रमांक
कुमारी वाकचौरे दीप्ती सुखदेव 89.00%
द्वितीय क्रमांक
कुमारी कोकणे मनीषा नवनाथ
88.60%
तृतीय क्रमांक
कुमारी सोनवणे भाग्यश्री गोरखनाथ
87.00%
चतुर्थ क्रमांक
कुमारी कोकणे तनुश्री मिलिंद
85.80%
पंचम क्रमांक
कुमारी कोकणे शिवानी लहानु
84.20%
यशस्वी विद्यार्थ्यांचे पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्रामविकास संस्थेचे संस्थापक मा आमदार श्री शिरीषकुमार कोतवाल,सौ मीनाताई कोतवाल,अध्यक्ष श्री राहुलदादा कोतवाल,सचिव श्री डी आर बारगळ, शालेय समिती अध्यक्ष मच्छिंद्र कोकणे, सरपंच छायाताई अहीरे,उपसरपंच संदीप कोकणे,ग्रा. सदस्य गगाधर आरोटे,अड सुनील वाकचौरे, माजी सरपंच दत्ता वाघचौरे,पो.पा. रत्नाताई पोळ, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यभान आरोटे, जि. प. शाळा मुख्याध्यापक के.एस, वाकचौरे ,सदाशिव भामरे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या,तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मापारी एस.एम., शिक्षक पवार आर ई,शिंदे बी. डी., पाटील पी. एम., दीपक शिंदे, गोपीनाथ वाघ यांचे मार्गदर्शन लाभले🌹🌹
Post a Comment
0 Comments