Type Here to Get Search Results !

चांदवड तालुक्यातील भरवीर येथे एकास पाच जणांकडून मारहाण


सदगुरू रक्षा न्युज प्रतिनिधी, चांदवड
चांदवड - तालुक्यातील भरवीर येथे दि .२० जाने२५ रोजी पावने बारा वाजता फिर्यादी रमन एकनाथ वाळूंज यांना शेखर साहेबराव गायकवाड , पप्पू साहेबराव गायकवाड , सोनुसिग साहेबराव गायकवाड , भागुनाथ धोंडीराम जाधव , नाना भाऊ जाधव व इतर पाच ते सात जणांनी सर्व रा .भरवीर गैरकायदयाची मंडळी जमवून लोखंडी गजाने व काठीने मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांचा डाव्या पायास गंभीर दुखापत झाल्याची फिर्याद रमन वाळुंज यांनी चांदवड पोलिस स्टेशन दिली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिरसाठ करीत आहे
Tags

Post a Comment

0 Comments