Type Here to Get Search Results !

भाऊसाहेब चौधरी फाउंडेशन च्या वतीने एस एन जे बी स्पोर्ट्स क्लब असोसिएशन चांदवड कबड्डी खेळाडूंसाठी किट वाटप संपन्न


सदगुरू रक्षा न्युज : सुनिलआण्णा सोनवणे
चांदवडः शिवसेना सचिव व उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख माननीय भाऊसाहेब जी चौधरी साहेब यांच्यावतीने व भाऊ चौधरी फाउंडेशन मार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एस एन जे बी स्पोर्ट्स क्लब असोसिएशन चांदवड येथील कबड्डी खेळाडूंसाठी स्पोर्ट्स किटचे आज चांदवड येथे शासकीय विश्रामगृह येथे वाटप करण्यात आले. याप्रसंगी लोकसभा संपर्कप्रमुख सुनीलजी पाटील युवासेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेक दादा चौधरी उपजिल्हाप्रमुख शांताराम जी ठाकरे उपजिल्हाप्रमुख देवा बापू वाघ शिवसेना युवा नेते संदीप उगले महिला आघाडी जिल्हाप्रमुख रोशनी ताई कुंभार्डे चांदवड देवळा विधानसभा संपर्कप्रमुख नवनाथ निचित चांदवड तालुका प्रमुख निलेश ढगे देवळा तालुकाप्रमुख दीपक निकम बागलाण तालुकाप्रमुख सुभाष नंदन येवला तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके विधानसभा संघटक बाळासाहेब जाधव तालुका संघटक विनायक हांडगे उपतालुकाप्रमुख सचिन देवडे दीपक गुंजाळ युवा सेना जिल्हा समन्वय क सुमित भालेराव युवा सेना तालुकाप्रमुख रोहित ठाकरे शहरप्रमुख दीपक शिरसाठ शहर संघटक निखिल राऊत उपशहर प्रमुख कैलास शेळके विनोद खैरे प्रदीप सोनवणे विभाग प्रमुख बापू अहिरराव देवा बागुल दुगाव शहर प्रमुख गजेंद्र क्षीरसागर तसेच रमेश मापारी किरण मापारी बापू नवले शांतीलाल सोनवणे समाधान जाधव धर्मेंद्र विश्वकर्मा रवींद्र सोनवणे किरण सोनवणे श्रावण अहिरे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments