चांदवडः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष महिला सेना वैशालीताई सोनवणे यांच्या निवासस्थानी दुगाव येथे त्यांच्या घरी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांच्या घरी गणपती बाप्पाची आरती केली तसेच सन्माननीय राज साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेना नेते अमित साहेब ठाकरे महिला सेना अध्यक्ष शालिनीताई ठाकरे यांच्या आदेशाने तसेच सुजाताई डेरे व जिल्हाध्यक्ष रतन कुमार हिचम साहेब जिल्हा उपाध्यक्ष अनंत नाना सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष चांदवड देवळा रवींद्र नाना विसपुते यांच्या मार्गदर्शनाने सध्याच्या काळात महिलांवर झालेल्या अन्याय बाबत सर्व गोष्टी लक्षात घेऊन महिलांच्या तसेच मुलींच्या विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी प्राथमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा सरपंच ग्रामसेवक अशा वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष वैशालीताई सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णताई सांगळे चांदवड तालुका अध्यक्ष भाग्यश्री ताई केदारे, तालुका उपाध्यक्ष छायाताई बिडवे नांदगाव तालुका अध्यक्ष भाग्यश्रीताई केदारे मनमाड शहर अध्यक्ष शितलताई शेळके सर उपाध्यक्ष शितल संतोष शेळके सरलाताई संसारे मनमाड शहर उपाध्यक्ष देवाभाऊ शेळके नांदगाव तालुका संघटक रावसाहेब भाऊ गरुड राहुल भाऊ पांडे दुगाव पोलीस पाटील बाळू सोनवणे व दुगाव ग्रामपंचायत येथील महिला सदस्य व ग्रामस्थ तसेच मनसे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments