सदगुरु रक्षा न्युज : संजय जाधव
चांदवड : शहरातील ( १८४५ ) ब्रिटिश काळापासून चालत आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदवड येथे माजी विद्यार्थी व नागरिकां तर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक श्री संदीप महाले सर , भाऊसाहेब घुमरे सर , रघुनाथ चंदन सर , निशा पाटील मॅडम , तृप्ती पाटील मॅडम यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रपती पारितोषिक सन्मानीत अशोक काका व्यवहारे , भाजपा शहर उपाध्यक्ष संजय क्षत्रिय , इंद्रायणी पाणीपुरीवाले रूपेश पवार , प्रा. उदय वायकोळे , भाजपा आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष संजय पाडवी आदी माजी विद्यार्थी सहभागी झाले.
Post a Comment
0 Comments