चांदवड : चांदवड तालुक्यातील शिवसेना शिंदे गट स्थापनेपासून तालुकाप्रमुख विकास भुजाडे यांचे पद अचानकपणे रिक्त झाल्याने चांदवड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटातील गट प्रमुख ,गन प्रमुख, शाखाध्यक्ष तसेच तालुक्यातील काही पदाधिकारी यांनी आज चांदवड मनमाड रोड येथील विकास भुजाडे यांच्या संपर्क कार्यालयात एकत्र येत चर्चा करून सामूहिक राजीनामे देत असल्याचे पत्र तयार करून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची मालेगाव येथे भेट घेत सामूहिक राजीनामाचे पत्र दिले
यावेळी सोबतच चांदवड शहराचे कार्यक्षम शहर प्रमुख मुकेश कोतवाल यांनी देखील राजीनामा दिला....
Post a Comment
0 Comments