Type Here to Get Search Results !

श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांती दिन व जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्सवात साजरा

 सदगुरू रक्षा न्युज :
श्रीमती जे. आर.  गुंजाळ माध्य. व उच्च  माध्यमिक विद्यालयात  क्रांती दिन व जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला..
 श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक चांदवड विद्यालयात ' क्रांती दिन ' व ' जागतिक आदिवासी गौरव दिन ' साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय लोहकरे,प्रभारी पर्यवेक्षक श्री.गरूड के.के., शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर बंधू-भगिनी, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका बंधू-भगिनी यांनी ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी गौरव  दिनाच्या निमित्ताने हुतात्मा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. काळे डी. वाय. यांनी केले तर आभार श्री. शिवदास कापडणे यांनी केले.

Post a Comment

0 Comments