सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड / धोडंबे : आज धोडंबे गणातील भगिनींसाठी धोडंबे ता.चांदवड येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भाजप जेष्ठ नेते श्री.बाळासाहेब माळी, भाजप जेष्ठ नेते श्री.निवृत्ती शिंदे, तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख श्री.विकास भुजाडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री.रघुनाथ आहेर, श्री.शांताराम भवर, श्री.संदीप काळे, श्री.दीपक उशीर, श्री.योगेश ढोमसे, श्री.साहेबराव गवळी, श्री.दिगंबर उशीर, श्री.नांदुकाक उशीर, श्री.पवन जाधव, श्री.मनोज किरकाडे, श्री.संजय महाराज शिंदे, श्री.सौरभ महाराज जाधव, श्री.शरद शिंदे, श्री.संपत पाटील, श्री.मुकुंद बोरसे, श्रीमाती.गीताताई झालटे, श्री.राहुल जाधव, श्री.पिंटू भोयटे, श्री.अमर मापारी, श्री.मिलिंद खरे, श्री.साईनाथ कोल्हे, श्री.बाजीराव वानखेडे तसेच तहसीलदार श्री.मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे, विस्तारअधिकारि श्री.सुनील पाटील, धोडंबे गणातील आशा सेविका, मदतनीस, सेतू सुविधा विभाग, महसुल विभाग, पंचायत समिती अधिकार, कर्मचारी व धोडंबे गणातील भगिनी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments