Type Here to Get Search Results !

पालकमंत्री दादाजी भुसे यांना संतश्रेष्ठ श्रीनिवृत्ती महाराज संस्थांच्या वतीने समस्यांचे दिले निवेदन


सदगुरू रक्षा न्युज : कैलास सोनवणे (दिघवद)
 नासिकः संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायी पालखी सोहळ्यास आरोग्यसेवा, फिरते शौचालय, स्नानगृहे, अँम्बुलंस,.फिरतादवाखाना,अनुभवी पोलिस संरक्षण इ. वारकऱ्यांच्या मुलभुत सुखसुविधा देणे साठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री.दादाजी भुसे साहेब यांना निवेदन देताना संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज समाधि संस्थानच्या अध्यक्षा ह.भ.प.सौ.कांचनताई सतीश जगताप (उकार्डे), प्रसिद्धी प्रमुख तथा विश्वस्त ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे, विश्वस्त ह.भ.प.राहुल महाराज साळुंके,किर्तनकार ह.भ.प.मधुकर महाराज शेलार,व समवेत वारकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments