सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांनी प्रचारार्थ मालेगाव तालुक्यातील निमगाव मंडळ मधील
पाडळडे,शेरुळ,हिसवळ,येसगाव या गावांना भेटी घेऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून झालेली गावातील समस्या निवारण,काम व गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने केलेले काम यावर डॉ भारती पवार यांनी यावेळी भाष्य केले
तसेच उपस्थित ग्रामस्थांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षांत समाजातील सर्वच घटकांसाठी कल्याणकारी काम केले असून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर पहायचे असल्याचे संगितले. यावेळी येणारी निवडणूक राष्ट्रासाठी महत्वाची असल्याने भारतीताई पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धारही केला गेला. 
यावेळी सुरेश नाना निकम, दादासाहेब जाधव ,अंजुमताई कांदे , विनोदजी शेलार , ज्ञानेश्वर कांदे, बाळाभाऊ कांदे, संग्राम नाना बच्छाव , जे डी अण्णा हिरे , लकी आबा गिल, मनीषाताई पवार, मदन बापू गायकवाड , डॉक्टर मनोज हिरे, पंकज शेवाळे, सीमाताई हिरे, सोनाली राजे पवार ,अरुण माऊली,शिवाजी कराडे ,शिवाजी पवार , महेंद्र नाना पाटील, रतनजी हलवर , पंकज खताळ, नवनाथ शिल्लक, दीपक देसले ,सुरेश काळे, आबा देवरे ,सुरेशजी शेलार , महेंद्रसिंग सिसोदे, युवराज मोहिते, मोठाभाऊ शेलार ,वैभव साळुंखे , भरत पवार, कैलास शेवाळे, भूषण नरवाळ ,
गणेश महाले, मधुकर दैतकर , समाधान शेवाळे, राजेंद्र मोहिते , तात्या भाऊ ठाकरे, दीपक अहिरे , अण्णा माळी , रतिलाल शेवाळे, विठोबा शेवाळे , अर्जुन शेवाळ शेलार, निंबा अण्णा, अशोक वाघ , संजय हिरे, बाबाजी मोरे यांचेसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments