Type Here to Get Search Results !

विकसित भारताच्या उभारणीमध्ये आपला हातभार लावावा:-डॉ भारती पवार

सदगुरु रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
देवळा : तालुक्यातील चिंचवे, तिसगाव, उमराने, दहिवड या गावी भेट देवून ग्रामस्थांच्या सोबत संवाद साधला.
देशात भावी पिढीचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी, आपल्याला पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहे. त्यासाठी विक्रमी बहुमताने कमळ या चिन्हावर बटण दाबून भाजपाला मतदान करा, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी आमदार डॉ राहुल आहेर, केदा नाना आहेर , शंकरराव वाघ ,सुनील पाटील,डॉ आत्माराम कुंभार्डे, दादा जाधव, योगेश आबा आहेर,चंदू दादा देवरे,सोनाली ताई राजे,भूषण कासलीवाल,देवा वाघ, जितू अण्णा आहेर, राजु देवरे, जगदीश पवार, अतुल पवार,यशवंत शिरसाठ, किशोर आहेर, कैलास पवार, राहुल केदारे, विश्वास पवार,वैभव पवार, बाबा पवार, सचिन शेवाळे,किशोर चव्हाण,नानू आहेर सह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments