Type Here to Get Search Results !

श्रीकृष्ण विद्यालय पाथरशेंबे,ता.चांदवड या विद्यालयाचा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल ९५.४५%.......... कु ऋतिका मोरे विद्यालयात प्रथम

नासिक जिल्हा प्रतिनिधी : कैलास सोनवणे (दिघवद)
श्रीकृष्ण विद्यालय पाथरशेंबे,ता.चांदवड जि.नाशिक या विद्यालयाचा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल ९५.४५%लागला असुन  प्रथम क्रमांक:कु.मोरे  ऋतिका बाळासाहेब ८०:००%, द्वितीय क्रमांक:कु.ठाकरे श्रावणी भाऊसाहेब, ८१.६०%तृतीय क्रमांक:कु.अहिरे क्षितिजा भाऊसाहेब ८०.६०%, यांनी मिळवला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे योगेश्वर विकास संस्था पाथरशेंबे,अध्यक्ष :श्री.किसनराव साठे, सेक्रेटरी:श्री.रज्जाक कादरी व सर्व संचालक मंडळ तसेच श्रीकृष्ण विद्यालय पाथरशेंबे मुख्याध्यापक श्री.पाटील सर,शिक्षक-वाघ सर,कदम सर,आवारे सर , शिक्षकेत्तर कर्मचारी-मोरे भाऊसाहेब ,शंकरभाऊ महाले,सुरेखा गांगुर्डे यांनी  अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments