चांदवड : या वर्षीही उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम असून कु.ज्ञानेश्वरी रामदास नवले ८९ :८०% मार्क्स मिळवून प्रथम आली .
कु. वैशाली नंदकिशोर ठाकरे ८७ः२०% टक्केमार्क्स मिळवून दुसरी तसेच कु. अंकिता अरुण नवले ८३:२०% कु. निकिता सिताराम ८३:२० % गुण मिळवून संयुक्तपणे विद्यालयात तिसऱ्या क्रमांकाने तर उत्तीर्ण झाली
कु. साक्षी बाबाजी खुटे ८२:४०% गुण मिळवून उत्तीर्ण झाली सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
शालेय समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश पवार व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री आनंदा ठाकरे,
मा.श्री. गणपतराव ठाकरे, ( उपाध्यक्ष)
मा.श्री.बाजीराव ठाकरे,मुख्याध्यापक : मा.श्री. डी. एल. खुटे, उपशिक्षक:श्रीम. एन. एल. ठोंबरे, ए. एम. अहिरराव, पी.के.जाधव,आर. व्ही. ठाकरे, जी. एन. मंडलिक, पी. एम. खैरनार,अहिरे यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments