Type Here to Get Search Results !

तालुक्यातील युवकांचा शिवजन्मोस्तव धोडप किल्यावर .

संपादकीय : सुनिल आण्णा सोनवणे, चांदवड
 *चांदवड :* महाराष्ट्रातील किल्ले शेवटच्या घटका मोजत आहेत त्यांची संवर्धनाच महत्व सर्व शिवभक्ताकडे पोहचाव आणि पून्हा एकदा शिवकाळातील शिवजन्मोस्तव कसा असेल ह्यासाठी रौद्रशंभु ट्रेकर्स धोडप शिवजन्मोस्तव समिती मागच्या 4 वर्षांपासून सोहळा साजरा करतेय. तसेच ह्या 5 व्या वर्षी  शिवजयंती मोठया उत्साहात साजरी झाली.
18 ला किल्ला फुलानी सजवून आणि स्वच्छता करून.
19 ला रात्री 12 वाजता किल्ल्यावर दीपोत्सव मोहीम राबविण्यात आली,  सकाळी पालखी मिरवणूक काढून शिवप्रेमीनी एकच जल्लोष केला तसेच आज रोजी किल्ल्यावर जय शिवप्रेमी आलेले होते त्यांना महाप्रसाद देण्यात आला.

Post a Comment

0 Comments