दिल्लीकडे रवाना झालेल्या शेतकरी आंदोलन २.० च्या मोर्चास पाठींबा देण्यासाठी आज चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी रस्त्यावर येत आंदोलनास पाठिंबा दर्शविला,
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयांचा विरोध केला व मा.पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले,
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव, काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष समाधान जामदार, भिमराव जेजुरे, डॉ राजेंद्र दवंडे, डॉ शामराव जाधव, बाळासाहेब शिंदे, संपतराव वक्ते, दिलीपराव पाटील, अॅड दत्तात्रय गांगुर्डे, खेमराज कोर, हनुमंत गुंजाळ, दिलीप वाघ व शेतकरी बांधव उपस्थित होते.!
Post a Comment
0 Comments