Type Here to Get Search Results !

संत निराकारी मंडल धामोरी ब्रांच यांच्या वतीने आयोजित 'प्रोजेक्ट अमृत - स्वच्छ जल, स्वच्छ मन' अभियांनाअंतर्गत आज श्री शुक्राचार्य घाट येथे गोदावरी नदीची स्वच्छता

           सदगुरू रक्षा न्युज
सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी यांच्या जयंतीनिमित्त सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत निराकारी मंडल धामोरी ब्रांच यांच्या वतीने आयोजित 'प्रोजेक्ट अमृत - स्वच्छ जल, स्वच्छ मन' अभियांनाअंतर्गत आज श्री शुक्राचार्य घाट येथे गोदावरी नदीची स्वच्छता करण्यात आली. यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले.

यावेळी संत निराकारी मंडळाचे दत्ताजी शेलार, कल्पनाताई लोकचंदांनी, कृष्णाजी खिलारी, सुनीलजी गाढे, अमोलजी तारगे, श्री वाबळे, कुंभकर्णजी खरात, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मेडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरजी म्हस्के, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाशजी डागा, नगरसेवक मंदारजी पहाडे, राजेंद्रजी वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे माजी संचालक सुनीलजी शिलेदार, विद्यार्थी तालुकाध्यक्ष कार्तिकजी सरदार, डॉ. तुषारजी गलांडे, बाळासाहेबजी रुईकर, मुकुंदजी इंगळे, सुनिलजी बोरा, शुभमजी लासुरे, विकासजी बेंद्रे, रुपेशजी वाकचौरे, बाळासाहेबजी बारसे, गणेशजी लकारे, नारायणजी लांडगे, संतोषजी शेजवळ, अमोलजी आढाव, जयजी बोरा, रोहनजी कांबळे, साईशजी क्षीरसागर आदींसह संत निराकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments