Type Here to Get Search Results !

मराठा विद्या प्रसारक समाजाचे चांदवड तालुका संचालक माननीय डॉ.सयाजीराव गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कृषी उत्पन्न बाजार समिती, संचालक मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, चांदवड संचालक, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी उसवाड यांना वाढदिवसाच्या चांदवड तालुका मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभासद व उसवाड ग्रामस्थ त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रकाश दादा बिडगर व सर्व संचालक मंडळ यांचे तर्फे वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक प्रकाश दादा बिडगर

Post a Comment

0 Comments